Thursday, November 26, 2020
घर इतर महाराष्ट्रात सरकार आहे की छळछावणी?; आशिष शेलार यांचा ठाकरे सरकारला सवाल

महाराष्ट्रात सरकार आहे की छळछावणी?; आशिष शेलार यांचा ठाकरे सरकारला सवाल

गेल्या चार ते पाच महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा २३ नोव्हेंबरपासून उघडण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मात्र, करोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्यानं मुंबई व ठाण्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. त्यावरून संभ्रम निर्माण झाला असून, भाजपाने याचं मुद्यावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ट्विट करत “महाराष्ट्रात सरकार आहे की छळछावणी?,” असं ठाकरे सरकारवर टीकास्त्र डागलं आहे.

सविस्तर माहितीसाठी :- pudhari

Web Title: Maharashtra School Reopening Ashish Shelar Uddhav Thackeray Maharashtra Coronavirus Update

- Advertisment -

ताजी बातमी

महाराष्ट्र : एका दिवसात ६ हजार १५९ नवीन रुग्णांची नोंद

१६ लाख ६३ हजार ७२३ रुग्ण कोरोनामुक्त | #Maharashtra #Coronavirus #6159newcases

पुण्यात दिवसभरात ६ कोरोनाबाधितांचा मृत्यू, नव्याने आढळले ४२६ रुग्ण

१ लाख ५८ हजार ३१२ रुग्णांनी कोरोनावर मात | #Pune #Coronavirus #426newcases

तारोडा येथे संविधान दिन साजरा

परभणी तालुक्यातील तरोडा येथे आज (गुरुवारी)लहुजी साळवे बहुजन क्रांती सेना व नाथ गर्जना प्रतिष्ठानच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी नाथ गर्जना प्रतिष्ठान...

अजित पवारांच्या हस्ते सपत्नीक कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यात आली

करोना विषाणूवरील लस लवकर येऊ दे आणि अवघे जग करोनामुक्त होऊ दे, असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज श्री विठ्ठलाच्या चरणी घातले. उपमुख्यमंत्री...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel