घर इतर दूध उत्पादकांचे १ ऑगस्ट रोजी पुन्हा राज्यव्यापी आंदोलन!

दूध उत्पादकांचे १ ऑगस्ट रोजी पुन्हा राज्यव्यापी आंदोलन!

महाराष्ट्रात कोरोनाचे संकट उभे ठाकलेले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी  शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी दूधाला दर (Milk Agitation)मिळावा यासाठी शेतकरी वर्ग रस्त्यावर उतरला होता. राज्यभरात ठिकठिकाणी दूध आंदोलनाला सुरुवात झाली होती. दुधाला ३० रुपये भाव द्या या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले होते. तयानंतर आता पुन्हा हे दूध आंदोलन होण्याची शक्यता आहे. दूध उत्पादकांचे उद्या म्हणजेच १ ऑगस्ट रोजी पुन्हा राज्यव्यापी आंदोलन सुरु होणार आहे. एल्गार; किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितिने याची घोषणा केली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- divyamarathi

Web Title : Milk Agitation started state on 1 August

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हिंदू सेनेच्या कचाट्यात

हा चित्रपट संपूर्ण देशात प्रदर्शित होऊ देणार नाही | #AkshayKumar #LaxmmiBomb #HinduSena

महाराष्ट्र : एका दिवसात ८ हजार १४२ नवीन रुग्णांची नोंद

१४ लाख १५ हजार ६७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #8142newcases

तब्बल 8 वर्षांनी अभिनेत्री सोनाली खरे छोट्या पडद्यावर करतेय कमबॅक

सुत्रसंचालिकेच्या भूमिकेत दिसणार आहे | #SonaliKhare #ColoursMarathi #Comeback
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel