Sunday, January 17, 2021
Home इतर 'हे शिवशाहीचं सरकार नसून येथे मोगलाई सुरू आहे',मनसेची आक्रमक भूमिका

‘हे शिवशाहीचं सरकार नसून येथे मोगलाई सुरू आहे’,मनसेची आक्रमक भूमिका

मनसेचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांना दोन वर्षांसाठी तडीपार होण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. त्यांना पाच जिल्ह्यांमधून तडीपार करण्यात आलं आहे. मात्र यानंतर मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. हे शिवशाहीचं सरकार नसून येथे मोगलाई सुरू असल्याचं मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) म्हणाले आहेत.

सविस्तर माहितीसाठी :- tv9marathi | thodkyat

Web Title : Mns Leader Sandeep Deshpande On Avinash Jadhav Tadipar Notice

या लेखकाची अन्य पोस्ट