ठाकरे कुटुंबातील कुणी व्यक्ती असं काही करणार नाही, असं सांगत मनसेने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांची पाठराखण केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव घेतले जात आहे. यावरून राजकीय वर्तुळात बरीच चर्चा रंगली आहे. अशातच मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आदित्यची बाजू घेतली असून; भाजपमुळेच हा वाद निर्माण झाल्याचा आरोपही केला आहे.
सविस्तर माहितीसाठी :- tv9marathi | policenama | majhapaper | marathi.abplive
Web Title : MNS Support Aaditya Thackeray On Sushant Singh Suicide Case