Wednesday, December 2, 2020
घर इतर मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांचे निधन

मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांचे निधन

मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांचे आज निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते स्वादूपिंडाच्या कर्करोगाने आजारी होते. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. डॉ.अजय देशमुख यांनी २४ जानेवारी २०१९ रोजी मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिव पदाचा पदभार स्वीकारला होता. या अगोदर डॉ. देशमुख हे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ येथे कुलसचिव पदावर कार्यरत होते. त्यापूर्वी ते संचालक महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळ या पदावर कार्यरत होते. मुंबईतील सांताक्रुझ स्मशानभूमीत त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत.

सविस्तर माहितीसाठी :- mumbailive | lokmat | esakal | mymahanagar

Web Title : Mumbai University Registrar Dr Ajay Deshmukh Passed Away

- Advertisment -

ताजी बातमी

ड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव

विशेष एनडीपीएस न्यायालयाने या दोघांना जामीन मंजूर | #BhartiSingh #NCB

बावड्यात हर्षवर्धन पाटील यांनी मतदानांचा अधिकार बजावला

राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्या बावडा या गावी आज दि १ डिसेंबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पुणे पदवीधर...

क्षणात संपवलं सात जलमाच नात

: नवरा-बायकोच्या नात्यामधला वाद शिगेला पोहोचल्याने गुन्ह्याच्या धक्कादायक घटना घडल्याच्या अनेक बातम्या आपण पाहिल्या आहेत. असाच एक भयंकर प्रकार बीडमध्ये समोर आला आहे. बीडमध्ये...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel