घर इतर घाबरून जाऊन सिलिंडर बुक करण्याची गरज नाही; इंडियन ऑईलनं केली भीती दूर

घाबरून जाऊन सिलिंडर बुक करण्याची गरज नाही; इंडियन ऑईलनं केली भीती दूर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेनंतर अनेक लोकांनी सिलिंडरसाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं होतं. तर काही ठिकाणी सिलिंडरसाठी लोकांच्या मोठ्या रांगा पाहायला मिळाल्या होत्या. दरम्यान, ग्राहकांनी कोणही घाबरून जाऊन सिलिंडर बुक करू नये. आपल्याकडे सिलिंडर मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, असं इंडियन ऑईलकडून सांगण्यात आलं आहे.

सविस्तर माहितीसाठी :- livemint | uniindia | scroll | financialexpress

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

अपूर्वा नेमळेकरने गाजवला डान्सिंग क्वीनचा मंच

पम्मी नक्की काय चीझ आहे याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे | #ApurvaNemlekar #DancingQueen

महाराष्ट्र : एका दिवसात ६ हजार १९० नवीन रुग्णांची नोंद

१५ लाख ३ हजार ५० रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #6190newcases

‘जॉन्सन अँड जॉन्सन’ युवकांवरही लवकरच करणार लशीच्या चाचण्या

भारतासह जगभरात लशींच्या चाचण्या सुरू | #Johnsonandjohnson #coronavaccine

फुटबॉलपटूचा खेळताना मृत्यू

खेळताना त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला | #Footballer #Dies #WhilePlaying
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel