Saturday, January 23, 2021
Home इतर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ; सरकारचा मोठा निर्णय

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ; सरकारचा मोठा निर्णय

दरवर्षी चाकरमानी गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर आपल्या घरी म्हणजेच कोकणात जात असतात. अशातच सरकारकडून चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यावर्षी कोकणात जाणाऱ्यांसाठी टोल माफ करण्यात आला आहे. गणेशोत्सव सुरू होण्याच्या दोन दिवस आधी आणि परतीच्या प्रवासात दोन दिवस टोलमधून सवलत मिळणार आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याबाबतची माहिती दिली. त्यामुळे चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सविस्तर माहितीसाठी :- saamana | divyamarathi |

Web Title : no Toll For Going To Konkan During Ganesh Festival, Says Eknath Shinde

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी