घर इतर पंढरपूर मंदिर परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर

पंढरपूर मंदिर परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर

कोरोना विषाणूचा विळखा आता हळूहळू धार्मिक स्थळांनाही बसू लागला आहे. काल तिरुपती बालाजी (Tirupati Balaji) मंदिराचा संपूर्ण परिसर कंटेन्टमेंट झोन म्हणून जाहीर केला त्यानंतर आज पंढरपूर मंदिराचा (Pandharpur Temple) संपूर्ण परिसर कंटेन्टमेंट (containment zone) म्हणून घोषित केला आहे. पंढरपूर शहरातील १७ प्रभागात सध्या कंटेन्मेंट झोन असून तालुक्यातील तब्बल २७ गावात कोरोनाचा विळखा पडला आहे . यामध्ये तब्बल २१ लहान मुलांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढू लागली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- marathi.abplive

Web Title : Pandharpur Temple area declared as containment zone

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

अपूर्वा नेमळेकरने गाजवला डान्सिंग क्वीनचा मंच

पम्मी नक्की काय चीझ आहे याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे | #ApurvaNemlekar #DancingQueen

महाराष्ट्र : एका दिवसात ६ हजार १९० नवीन रुग्णांची नोंद

१५ लाख ३ हजार ५० रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #6190newcases

‘जॉन्सन अँड जॉन्सन’ युवकांवरही लवकरच करणार लशीच्या चाचण्या

भारतासह जगभरात लशींच्या चाचण्या सुरू | #Johnsonandjohnson #coronavaccine

फुटबॉलपटूचा खेळताना मृत्यू

खेळताना त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला | #Footballer #Dies #WhilePlaying
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel