घर आंतरराष्ट्रीय १९१८ साली स्पॅनिश 'फ्लू'ला हरवलं, आता १०६ व्या वर्षी करोना व्हायरसवर मात

१९१८ साली स्पॅनिश ‘फ्लू’ला हरवलं, आता १०६ व्या वर्षी करोना व्हायरसवर मात

करोना व्हायरसमुळे दररोज जगभरात चिंता वाढवणाऱ्या घटना घडत असताना स्पेनमधून दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे. निश्चितच ही बातमी आशेचा किरण निर्माण करणारी असून यातून इतरांना प्रेरणा मिळणार आहे. स्पेनमध्ये एका १०६ वर्षाच्या वृद्ध महिलेने करोना व्हायरसवर मात केली आहे. ‘द ऑलिव्ह प्रेस’ या स्पॅनिश इंग्रजी वर्तमानपत्राच्या हवाल्याने एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे.

सविस्तर माहितीसाठी :- ndtv | newsfeed

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

महाराष्ट्र : एका दिवसात ५ हजार ९०२ नवीन रुग्णांची नोंद

१४ लाख ९४ हजार ८०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #5902newcases

“वयाच्या तिसऱ्या वर्षी माझा विनयभंग झाला”; ‘दंगल गर्ल’ फातिमाचा धक्कादायक खुलासा

प्रत्येक दिवशी आम्ही या संघर्षाला सामोरं जात असतो | #FatimaSanaShaikh #SheWasMolested #AtTheAgeOf3

आईने कशी शिकवण दिली माहिती नाही, बाप म्हणून माफी मागतो- कुमार सानू

गेल्या ४१ वर्षांत मला महाराष्ट्राने आणि मुंबईने खूप काही दिलं | #KumarSanu #Apologized #Jaankumarsanu
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel