घर इतर कणकवलीत मुंबई-गोवा महामार्गावरील उड्डाणपूल कोसळला

कणकवलीत मुंबई-गोवा महामार्गावरील उड्डाणपूल कोसळला

कणकवलीत मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीरणासाठी नव्याने बांधण्यात येत असलेल्या उड्डाण पुलाचा भाग कोसळल्याची घटना घडली. या घटनेत सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही आहे. मात्र या घटनेनंतर उड्डाण पुलाच्या निकृष्ठतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज सकाळी 10.30 वाजता हि घटना घडली. पुलावर काँक्रीट ओतत असतांना पुलाचा काही भाग कोसळला.

सविस्तर माहितीसाठी :- pudhari | loksatta | wnewsreport | esakal

Web Title : Slab Of Mumbai Goa Highway Collapse In Kankavli

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

महाराष्ट्र : एका दिवसात ५ हजार ९०२ नवीन रुग्णांची नोंद

१४ लाख ९४ हजार ८०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #5902newcases

“वयाच्या तिसऱ्या वर्षी माझा विनयभंग झाला”; ‘दंगल गर्ल’ फातिमाचा धक्कादायक खुलासा

प्रत्येक दिवशी आम्ही या संघर्षाला सामोरं जात असतो | #FatimaSanaShaikh #SheWasMolested #AtTheAgeOf3

आईने कशी शिकवण दिली माहिती नाही, बाप म्हणून माफी मागतो- कुमार सानू

गेल्या ४१ वर्षांत मला महाराष्ट्राने आणि मुंबईने खूप काही दिलं | #KumarSanu #Apologized #Jaankumarsanu
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel