घर इतर करोनासाठी स्टॅच्यू ऑफ युनिटी ३०,००० कोटींना काढला विक्रीला

करोनासाठी स्टॅच्यू ऑफ युनिटी ३०,००० कोटींना काढला विक्रीला

एका अट्टल चोरानं चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ला विक्रीसाठी काढलेय. गुजरातमधील एका महाभागाने ओएलएक्सवर चक्क स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या विक्रीची जाहिरात दिली आहे. विशेष म्हणजे याला तब्बल ३०,००० कोटींची बोलीही लागली आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, करोना व्हायरस या महामारीच्या लढ्यात मोदी यांनी जनतेला आर्थिक मदतीचं आवाहन केलं होते. त्याला प्रतिसाद देत गुजरातमधील एका महाभागाने चक्क ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चं विक्रीला काढले आहे. गुजरातमधील या बातमीमुळे लोकांचे डोळे मोठे झाले आहेत.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | marathi.abplive | hindi.news18 | livemint  

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

महाराष्ट्र : एका दिवसात ५ हजार ९०२ नवीन रुग्णांची नोंद

१४ लाख ९४ हजार ८०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #5902newcases

“वयाच्या तिसऱ्या वर्षी माझा विनयभंग झाला”; ‘दंगल गर्ल’ फातिमाचा धक्कादायक खुलासा

प्रत्येक दिवशी आम्ही या संघर्षाला सामोरं जात असतो | #FatimaSanaShaikh #SheWasMolested #AtTheAgeOf3

आईने कशी शिकवण दिली माहिती नाही, बाप म्हणून माफी मागतो- कुमार सानू

गेल्या ४१ वर्षांत मला महाराष्ट्राने आणि मुंबईने खूप काही दिलं | #KumarSanu #Apologized #Jaankumarsanu
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel