Sunday, January 24, 2021
Home इतर मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना तडीपारीची नोटीस

मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना तडीपारीची नोटीस

मनसे म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) ठाणे शहर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांना दोन वर्षांसाठी तडीपार होण्याची नोटीस (Tadipar Notice) बजावण्यात आली आहे. अविनाश जाधव यांनी आपल्या फेसबुक पेजवरुन याविषयी माहिती दिली आहे. तसेच त्यांनी याविषयी प्रचंड संतापही व्यक्त केला आहे. त्यांना पाच जिल्ह्यांमधून तडीपार करण्यात आलं आहे.

सविस्तर माहितीसाठी :- maharashtratimes | lokmat | loksatta |

Web Title : Tadipar Notice To Mns Leader Avinash Jadhav

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी