घर इतर पब्जीसाठी मुलाने आई-वडिलांचे चक्क 16 लाख रुपये उडवले!

पब्जीसाठी मुलाने आई-वडिलांचे चक्क 16 लाख रुपये उडवले!

तरुणाईला पब्जी गेमचं अक्षरश: व्यसन लागलं आहे. पब्जी गेमची क्रेझ किती महागात पडू शकते याचं उत्तम उदाहरणम्हणजे पंजाबमध्ये घडलेली घटना. पंजाबमधील एका 17 वर्षीय मुलाने पब्जीसाठी आपल्या आई-वडिलांच्या खात्यातील तब्बल 16 लाख रुपये खर्च केले. खरड भागात राहणाऱ्या या मुलाने गेमच्या व्यसनापोटी आपल्या आई-वडिलांची संपूर्ण वैद्यकीय गरजेसाठी केलेली बचत वाया घालवली. या मुलाकडे तीन बँक खात्यांची माहिती होती, त्याचा वापर तो पब्जी मोबाईल अकाऊंट अपग्रेड करण्यासाठी करत असेल. एवढंच नाही तर आपल्या मित्रांसाठीही अॅप विकत घ्यायचा आणि अपग्रेड करायचा.

सविस्तर माहितीसाठी :- headlinehindi | jagran | lokmat | news18

Web Title : Teenager spends 16 lakh rupees in PUBG mobile game

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हिंदू सेनेच्या कचाट्यात

हा चित्रपट संपूर्ण देशात प्रदर्शित होऊ देणार नाही | #AkshayKumar #LaxmmiBomb #HinduSena

महाराष्ट्र : एका दिवसात ८ हजार १४२ नवीन रुग्णांची नोंद

१४ लाख १५ हजार ६७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #8142newcases

तब्बल 8 वर्षांनी अभिनेत्री सोनाली खरे छोट्या पडद्यावर करतेय कमबॅक

सुत्रसंचालिकेच्या भूमिकेत दिसणार आहे | #SonaliKhare #ColoursMarathi #Comeback
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel