घर इतर राम मंदिर भूमीपूजनात सहभागी होणार नाहीत उमा भारती

राम मंदिर भूमीपूजनात सहभागी होणार नाहीत उमा भारती

अयोध्या श्रीराम मंदिराचे ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजन (Ram Mandir) होणार आहे. या कार्यक्रमात भाजपचे मोजके पण दिग्गज नेते सहभागी होणार आहे. मात्र भाजपच्या उमा भारती (Uma Bharti) यांनी या सोहळ्यास उपस्थित राहणार नाही असे सांगितले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah)यांचा कोरोना अहवाल पॉजिटीव्ह आल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी उमा भारती यांनी हा निर्णय घेतला आहे. देशातील वाढता कोरोना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आरोग्याबद्दल चिंतीत असल्याचे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | divyamarathi | pudhari | ndtv | thehindu

Web Title : Uma Bharti To Skip Ayodhya Event As Covid Precaution

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

आयपीएल २०२० : राजस्थानने पंजाबचा विजयरथ रोखला!

जाबने राजस्थानला १८६ धावांचे लक्ष्य दिले | #IPL2020 #KXIPvsRR #RRwon

शास्त्रज्ञ डॉ. शंकरराव गोवारीकर यांचे निधन, भारताचा पहिला इलेक्ट्रोमॅग्नेटिक आयसोटोप सेपरेटर केला विकसित

गोवारीकर यांनी १९५५ मध्ये आपल्या वैज्ञानिक कार्याचा प्रारंभ केला | #DrShankarraoGowarikar #Dead

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे ११४५ नवीन रुग्ण

१० हजार २६१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे | #Mumbai #Coronavirus #1145newcases
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel