Sunday, January 17, 2021
Home इतर अमरावतीकरांवर पाणी टंचाईचे सावट...

अमरावतीकरांवर पाणी टंचाईचे सावट…

अमरावती जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत जात आहे. दोन दिवसांपूर्वी एका तीन महिन्यांच्या चिमुरडीलाही कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. अशातच आता अमरावतीकरांना आता कोरोनासोबतच पाणी कपातीच्या संकटालाही सामोरे जावे लागत आहे. अमरावतीसोबतच नागपूर, भंडारा आणि अकोला म्हणजेच संपूर्ण विदर्भाला पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

सविस्तर माहितीसाठी :- pudhari

या लेखकाची अन्य पोस्ट