Monday, September 20, 2021

पेटीएम नंतर आता गुगलने Zomato आणि Swiggy यांना पाठवली नोटीस

गुगल प्ले स्टोअरच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी आता झोमॅटो आणि स्विगीदेखील (Zomato Swiggy) गुगलच्या रडारवर आले आहेत. दरम्यान, प्ले स्टोअरच्या नियमांचं उल्लंघन केल्याचं सांगत गुगलनं झोमॅटो आणि स्विगीला नोटीस पाठवली आहे. दरम्यान, आपल्या अॅपमध्ये खेळाबाबत नवं फीचर जोडल्यामुळे कंपनीनं ही नोटीस पाठवल्याचं दोन्ही कंपन्यांचं म्हणणं आहे. यापूर्वी अशाच प्रकारे नियमांचं उल्लंघन केल्याचं सांगत गुगलनं पेटीएमला देखील नोटीस पाठवली होती. पीटीआयनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | economictimes | thehindu

Web Title: Zomato, Swiggy get notices from Google for violating Play Store norms

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी