Saturday, December 5, 2020
घर राजकारण कन्नडमध्ये युवासेनेची आढावा बैठक संपन्न

कन्नडमध्ये युवासेनेची आढावा बैठक संपन्न

कन्नड शहरातील शिवसेना कार्यालयात आज (गुरुवारी) रोजी तालुका युवासेनेची आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी मुंबईचे ग्रामीण संपर्कप्रमुख मंदार चव्हाण यांनी उपस्थितांना आगामी निवडणूक पार्श्वभूमीवर विविध विषयांवर मार्गदर्शन केले. याप्रसंगी राज्य उपसचिव रविंद्र जंजाळ, युवासेना जिल्हाप्रमुख ऋषिकेश खैरे ग्रामीण जिल्हाप्रमुख मच्छीन्द्र देवकर युवासेना तालुकाप्रमुख उमेश मोकासे युवासैनिक उपस्थित होते.

संबंधित बातम्या

व्हॅक्सीन ट्रायलच्या 14 दिवसांनंतर हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज कोरोना पॉझिटीव्ह

'माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे | #AnilVij #HaryanaHealthMinister #TestCoronaPositive

शिक्षणाधिकारी डॉ. वंदना वाहुळ यांनी घेतली मिरलखेल व पिंगळी येथील शाळांची भेट

परभणी शहर महानगरपालिका क्षेत्रातील शाळा वगळून जिल्ह्यातील सर्व इयत्ता 10 व 12 विचे वर्ग बुधवारपासून सुरू झाले आहे. गुरुवारी 3 डिसेंबर रोजी दुसऱ्या दिवशी...

तीन दिवसात तेजी,सोने दिड तर चांदीत पाच हजारांची वाढ

जळगांव : तीन दिवसांत सोने 1500 रुपये तोळा तर चांदी 5 हजार रुपये प्रति किलीने वाढली. फायजर कंपनीच्या लसीकरण्यासाठी युकेची मान्यता मिळाल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत सुप्रिया सुळे यांची महत्त्वाची माहिती

बाबासाहेबांचे स्मारक आमच्यासाठी आस्थेचा विषय आहे. जगाला हेवा वाटेल असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक महाविकास आघाडी सरकार २०२३ पर्यंत उभारेल', असा विश्वास...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel