Wednesday, December 2, 2020
घर राजकारण बीड पुतळा विटंबना प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे निवेदन

बीड पुतळा विटंबना प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे निवेदन

बीड ( महाराष्ट्र ) : बर्दापूर तालुका आंबेजोगाई जिल्हा बीड या ठिकाणी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना जातीवादी समाजकंटकांनी केली. त्यांना तात्काळ अटक करून ऍट्रॉसिटी अंतर्गत कडक कारवाई करण्यात यावी. या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालय वसमत यांना जिल्हा हिगोली यांच्या वतीने वंचित बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्षसुरेश धोतरे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. या वेळी जिल्हा प्रवक्ते रुपेश कदम,जिल्हा सदस्य भाई भुजबळ, मा. ता. अ.प्रकाश गव्हाणे, शाखा अध्यक्ष सुरेश गायकवाड,प्रल्हाद जोधळे, साहेबराव इंगोले, आकाश एंगडे भास्कर एंगडे, साई कांबळे, रंगनाथ लोढे,रवि ढेंबरे उपस्थित होते.

Kishor Sasane
I am Kishor sasane belong to nandedian. I am news content writer and article writer...
- Advertisment -

ताजी बातमी

प्रभासच्या आगामी ‘सलार’ सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज

सिनेमांच प्री-प्रॉडक्शनचं कामही सुरू झालं | #Prabhas #Salaar #NewFilm

ड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव

विशेष एनडीपीएस न्यायालयाने या दोघांना जामीन मंजूर | #BhartiSingh #NCB

बावड्यात हर्षवर्धन पाटील यांनी मतदानांचा अधिकार बजावला

राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्या बावडा या गावी आज दि १ डिसेंबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पुणे पदवीधर...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel