Tuesday, December 1, 2020
घर राजकारण मंदिरे उघडण्यासाठी आरती - मनसे

मंदिरे उघडण्यासाठी आरती – मनसे

कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सर्व मंदिरे बंद करण्यात आली होती. आता संपूर्ण देशात अनलॉक केले जात असताना देखील कित्येक महिने बंद असलेली मंदिरे महाराष्ट्राचे महाविकासआघाडी सरकार उघडत नसल्याने ही मंदिरे उघडण्यासाठी सावंतवाडी तालुका मनसेच्या वतीने आज सावंतवाडी प्रांत कार्यालयासमोर आरती करत लक्षवेधी घंटानाद आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी मनसेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर याना मंदिरे उघडण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे.

P
शब्द हे तलवारीच्या धारेप्रमाणे असतात. सत्य असत्याचा परामर्श घेताना न्याय हक्काची तलवार नेहमी तळपली पाहिजे
- Advertisment -

ताजी बातमी

महाराष्ट्र : एका दिवसात ३ हजार ८३७ नवीन रुग्णांची नोंद

१६ लाख ८५ हजार १२२ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #3837newcases

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे ६४६ नवीन रुग्ण

२ लाख ५६ हजार ६३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Mumbai #Coronavirus #646newcases

होउदे खर्च !! मिठीकडे मात्र दुर्लक्ष साफसफाई सह पुनवर्सनाचा प्रश्न जैसे थे

मुंबई : मिठीने अनेक पावसाळे पाहिले. कुर्ला पश्चिमेकडील क्रांतीनगरच्या पुलावरून तर पाणीच पाणी वाहिले. होते नव्हते सारे गेले. संसार तर कित्येक वेळा उघड्यावर पडले....
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel