Wednesday, December 2, 2020
घर राजकारण वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यां पिकांची नुकसान भरपाई बाबत मुख्यमंत्र्यांना...

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यां पिकांची नुकसान भरपाई बाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन

औरंगाबाद ( महाराष्ट्र ) : वंचित बहुजन आघाडी जिल्हा कार्यकारणी, शहर कार्यकारिणीच्या वतीने दिनांक 29 ऑक्टोबर रोजी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते अमितभाऊ भुईगळ, मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा कार्यक्रम प्रमुख जितेंद्रभाऊ शिरसाठ, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष (पूर्व-पश्चिम व महिला आघाडी) यांच्या उपस्थितीत ओला दुष्काळ संदर्भात नुकसान भरपाईत वाढ किमान 50 हजार करण्यात यावी याप्रमुख मागणीसाठी विभागीय आयुक्तां मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

Kishor Sasane
I am Kishor sasane belong to nandedian. I am news content writer and article writer...
- Advertisment -

ताजी बातमी

नावाजलेल्या अभिनेत्री केला खुलासा, ‘मी ट्रान्सजेन्डर, मला He म्हणूनच हाक मारा’

अ‍ॅलनच्या या निर्णयानंतर अनेक सेलिब्रिटींनी कौतुक केलं | #JunoStar #EllenPage #Transgender #Elliotpage

प्रभासच्या आगामी ‘सलार’ सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज

सिनेमांच प्री-प्रॉडक्शनचं कामही सुरू झालं | #Prabhas #Salaar #NewFilm

ड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव

विशेष एनडीपीएस न्यायालयाने या दोघांना जामीन मंजूर | #BhartiSingh #NCB
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel