Wednesday, December 2, 2020
घर मनोरंजन अभिनेत्री पायल घोषची राजकारणात एन्ट्री; रिपाइंत प्रवेश

अभिनेत्री पायल घोषची राजकारणात एन्ट्री; रिपाइंत प्रवेश

बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या पायल घोष (Payal Ghosh) ने राजकारणात एन्ट्री घेतली आहे. पायलने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (Republican Party of India) मध्ये प्रवेश केला आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्या उपस्थिती पायलचा पक्षप्रवेश झाला. पायलसोबतच तिचे वकीलही रिपाइंमध्ये प्रवेश करणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री पायल घोषकडे रिपाईच्या महिला मोर्चाचं उपाध्यक्ष पद सोपावलं जाऊ शकतं.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | loksatta | pudhari

Web Title: Actor Payal Ghosh Joins Union Minister Ramdas Athawaleled Republican Party Of India

- Advertisment -

ताजी बातमी

प्रभासच्या आगामी ‘सलार’ सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज

सिनेमांच प्री-प्रॉडक्शनचं कामही सुरू झालं | #Prabhas #Salaar #NewFilm

ड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव

विशेष एनडीपीएस न्यायालयाने या दोघांना जामीन मंजूर | #BhartiSingh #NCB

बावड्यात हर्षवर्धन पाटील यांनी मतदानांचा अधिकार बजावला

राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्या बावडा या गावी आज दि १ डिसेंबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पुणे पदवीधर...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel