घर राजकारण अमित शहा यांनी केली स्वतःची चूक मान्य

अमित शहा यांनी केली स्वतःची चूक मान्य

दिल्ली विधानसभा निवडणूक हि भाजप पक्षासाठी फार महत्वाची होती . मात्र त्यांना यात यश आले नाही . अरविंद केजरीवाल यांनी बहुमताने हि लढाई जिंकून घेतली. या संदर्भात बोलताना , विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी ‘गोली मारो’ असा नारा दिला, ‘ही निवडणूक म्हणजे भारत-पाकिस्तान सामना आहे,’ अशी तुलना केली. ‘भाजप नेत्यांनी प्रचारात केलेली यासंदर्भातील वक्तव्ये मुळीच योग्य नव्हती. ती आम्हाला भोवली असावीत,’ अशी कबुली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी दिली.

सविस्तर माहितीसाठी :- saamana | maharashtratimes.indiatimes | ndtv

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हिंदू सेनेच्या कचाट्यात

हा चित्रपट संपूर्ण देशात प्रदर्शित होऊ देणार नाही | #AkshayKumar #LaxmmiBomb #HinduSena

महाराष्ट्र : एका दिवसात ८ हजार १४२ नवीन रुग्णांची नोंद

१४ लाख १५ हजार ६७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #8142newcases

तब्बल 8 वर्षांनी अभिनेत्री सोनाली खरे छोट्या पडद्यावर करतेय कमबॅक

सुत्रसंचालिकेच्या भूमिकेत दिसणार आहे | #SonaliKhare #ColoursMarathi #Comeback
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel