Saturday, January 23, 2021
Home इतर एका 'बबड्याच्या' हट्टापायी राज्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा : भाजपची टीका

एका ‘बबड्याच्या’ हट्टापायी राज्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा : भाजपची टीका

एका “बबड्याच्या” हट्टापायी राज्यातील 10 लाख विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास दिला. त्यांच्या शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा केला, असा आरोप भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केला आहे. सुप्रीम कोर्टानं अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याबाबत निर्णय दिल्यानंतर शेलार यांनी ट्वीट केलं आहे. आम्ही या निर्णयाचे धोके वारंवार सांगत होतो पण.. अहंकार…! ऐकतो कोण? मा. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अखेर न्याय दिला!, असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

सविस्तर माहितीसाठी :- divyamarathi | lokmat

Web Title : Ashish Shelar Slams Aditya Thackeray After Supreme Court Decision On Final Year Exams

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी