Friday, February 26, 2021
Home राजकारण एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील कोरोनाच्या विळख्यात

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील कोरोनाच्या विळख्यात

राज्यात दिवसागणिक कोरोनाबाधितांच्या संख्येत (Corona) वाढ होताना दिसत आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने राजकारणीकडे आपला मोर्चा वळवलेला दिसत आहे. जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, अमित शहा, शिवराज सिंह चौहान, आरोग्यमंत्री राजेश टोपे इत्यादी नेत्यांसारख्या अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. अशातच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार  एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांना कोरोनाची लागण झाली आहे. जलील यांनी स्वत:ला आयसोलेट करून घेतले आहे. इम्तियाज जलील यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- divyamarathi | tv9marathi | esakal

Web Title: Aurangabad Mp Imtiaz Jaleel Infected With Coronavirus

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी