Sunday, January 24, 2021
Home महाराष्ट्र गोपीचंद पडळकर यांना मिळाला घरचा आहेर

गोपीचंद पडळकर यांना मिळाला घरचा आहेर

“शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे, अशी टीका भाजपचे विधापरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. त्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक वाद सुरु झाले आहेत. अशातच गोपीचंद यांना घरचा आहेर मिळाला आहे. भाजप पक्षाच्या अनेक नेत्यांनी गोपीचंद यांची कानउघाडणी केली आहे. कुठल्याही मोठ्या नेत्यावर अशा प्रकारची वक्तव्य करणं चुकीचं आहे असे प्रवीण दरेकर यांनी म्हंटल आहे. तसेच पडळकर यांचं वक्तव्य पूर्णत: चूकीचं त्यांचं वैयक्तिक आहे. याचा भाजप पक्षही काहीही संबंध नाही असे भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी म्हंटले आहे.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat

Web Title : BJP Leader Gopichand Padalkars statement about Sharad Pawar wrong said BJP

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी