तडीपारीची नोटीस बजावून अटक करण्यात आलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांना विरोधी पक्षातील काही नेत्यांकडूनही पाठिंबा मिळताना दिसतोय. माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी जाधव यांना धीर देताना राज्य सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ‘मी सोबत आहे’ असं म्हणून जाधव यांना धीर दिला आहे.
सविस्तर माहितीसाठी :- lokmat
Web Title : Bjp Leader Nilesh Rane Backs Mns Thane District President Avinash Jadhav