Saturday, January 16, 2021
Home महाराष्ट्र आदित्य ठाकरेंची ड्रग्स चाचणी केली पाहिजे : निलेश राणे

आदित्य ठाकरेंची ड्रग्स चाचणी केली पाहिजे : निलेश राणे

बॉलिवूडचा अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सुरू असलेल्या तपासादरम्यान ड्रग्सचा मुद्दा (Drug) समोर आला होता. त्यानंतर अभिनेत्री कंगणा हिनं रणवीर आणि रणबीर सिंह यांना कोकेनचं व्यसन असल्याची अफवा पसरल्याचं सांगत ड्रग्स चाचणी करुन घ्यावी असं म्हटलं होतं. यावरून आता भाजपा नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना टोला लगावला आहे. आदित्य ठाकरे यांचीदेखील ड्रग्स चाचणी करावी, असं राणे म्हणाले.

सविस्तर माहितीसाठी :- divyamarathi | lokmat

Web Title : Bjp Leader Nilesh Rane Criticize Shiv Sena Aditya Thackeray Said He Needs To Do Drug Test

या लेखकाची अन्य पोस्ट