Sunday, January 24, 2021
Home इतर शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना : गोपीचंद पडळकर

शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना : गोपीचंद पडळकर

“शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे, अशी टीका भाजपचे विधापरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. तसंच शरद पवार यांनी बहुजन समाजातील लोकांवर अन्याय केला,” असा आरोपही गोपीचंद पडळकर यांनी केला.  ते काल पंढरपूर येथे बोलत होते. यानंतर आता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये शाब्दिक युद्ध सुरु झाले आहे. हे प्रकरण पुढे कोणते वळण घेईल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

सविस्तर माहितीसाठी :- pudhari | divyamarathi | lokmat | loksatta | maharashtratimes

Web Title : BJP MLA Gopichand Padalkar Slams Sharad Pawar

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी