Tuesday, January 26, 2021
Home इतर गोपीचंद पडळकरांविरोधात बारामतीत गुन्हा दाखल

गोपीचंद पडळकरांविरोधात बारामतीत गुन्हा दाखल

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर “शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे” अशी टीका करणे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांना चांगलंच महागात पडले आहे. त्यांच्या या टीकेविरोधात राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन सुरू झाले आहे. अशातच आता बारामतीमध्ये गोपीचंद पडळकरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | divyamarathi | pudhari

Web Title : Case Was Filed Against Gopichand Padalkar At Baramati

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी