Monday, September 28, 2020
घर इतर राहुल गांधी यांच्याकडून केंद्रावर टीका सुरूच! कोरोना कालावधीमधील भाजपाचे ‘खयाली पुलाव’ म्हणत...

राहुल गांधी यांच्याकडून केंद्रावर टीका सुरूच! कोरोना कालावधीमधील भाजपाचे ‘खयाली पुलाव’ म्हणत राहुल गांधींचा सरकारवर निशाणा

काँग्रेस नेता राहुल गांधी (Rahul Gandhi) गेल्या काही दिवसांपासून सतत मोदी सरकारच्या (Narendra Modi) धोरणांवर टीका करत आहेत. अशातच आता पुन्हा त्यांनी मोदींवर टीका केली आहे. देशातील कोरोना रुग्णसंख्या प्रचंड वेगानं (Coronavirus) वाढताना दिसत आहे. त्यामुळे देशातील एकूण रुग्णसंख्या वाढण्याचा वेगही झपाट्यानं वाढत आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. करोना कालावधीमधील भाजपाचे ‘खयाली पुलाव’ असं म्हणत त्यांनी एक यादीच सादर केली आहे.“२१ दिवसांमध्ये करोनावर मात करु, आरोग्य सेतू अ‍ॅपमुळे संरक्षण होईल, २० लाख कोटींचे पॅकेज, आत्मनिर्भर व्हा, सीमेवर कोणीही घुसखोरी केली नाही, परिस्थिती नियंत्रणात आहे,” अशी यादी राहुल गांधी यांनी शेअर केली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- pudhari | loksatta | ndtv | abplive

Web Title : Congress Leader Rahul Gandhi Criticize Pm Narendra Modi Coronavirus Condition In India

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

‘या’ अभिनेत्याने ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत साइन केली १०० कोटींची डील?

इतरही काही प्रोजेक्ट्सशी तो जोडला जाणार आहे | #ShahidKapoor #Netflix #Deal #100cr

इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव

चहल यांचा इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्स यांच्याकडून गौरव | #MunicipalCommissioner #Chahal #Award #IndoAmericanChambersOfCommerce