Saturday, January 23, 2021
Home महाराष्ट्र काँग्रेस पक्ष करणार आज भाजप विरुद्ध ऑनलाईन आंदोलन

काँग्रेस पक्ष करणार आज भाजप विरुद्ध ऑनलाईन आंदोलन

देशावर सध्या कोरोना, चक्रीवादळ, पूर या सारखे संकट असताना दुसरीकडे सध्या राजकारणाची सूत्र मोठ्या प्रमाणात हलताना दिसत आहे. अशातच आज काँग्रेस पक्षाकडून मोदी सरकारविरोधात ऑनलाईन आंदोलन करण्यात येणार आहे. मजूर, शेतकरी आणि छोट्या दुकानदारांसाठी पॅकेजची मागणी करत काँग्रेस आज ऑनलाईन आंदोलन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेस आज आज ११ ते २ वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात ऑनलाईन आंदोलन करणार आहे. काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल यांनी याबाबत माहिती दिली आहे आणि सर्व कार्यकर्त्यांना या आंदोलनात सहभागी होण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सविस्तर माहितीसाठी :- marathi.abplive | financialrepress

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी