Tuesday, September 29, 2020
घर इतर उदयनराजे नंतर फडणवीस यांच्याकडून भाजपला घरचा आहेर

उदयनराजे नंतर फडणवीस यांच्याकडून भाजपला घरचा आहेर

माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रथमच कांदा निर्यातबंदीवरुन भाजप सरकारला घरचा आहेर दिला आहे.सध्या लॉकडाऊनमुळे शेतकरी बॅकफुटवर गेला असताना ग्राहक संरक्षण मंत्रालयाने सरकारला दिलेला कांदा निर्यातबंदीचा निर्णय शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा (Ban Onion Exports) आहे. त्यामुळे कांदा निर्यातबंदी बाबत सरकारने घेतलेला निर्णय त्वरीत मागे घ्यावा, अशी मागणी त्यांनी या पत्रात केली आहे. या कांदा निर्यातबंदीबाबत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी पत्रकात नमुद केले आहे.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | loksatta | republicworld | abplive

Web Title : Devendra Fadnavis Urges Centre To Withdraw Onion Export Ban, Says ‘farmers Are Dejected’

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

महाराष्ट्र : एका दिवसात ११ हजार ९२१ नवीन रुग्णांची नोंद

एकूण मृत्यू संख्या ३५ हजार ७५१ इतकी झाली | #Maharashtra #Coronavirus #11921newcases

उत्तर प्रदेशच्या ‘वर्ग-विशेष’ जंगलराजने आणखी एका तरूणीला मारले – राहुल गांधी

योगी सरकारवर निशाणा साधत संतप्त प्रतिक्रिया दिली | #uttarpradesh #HathrasGangrape #RahulGandhi #tweet

युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या मानवतावादी कृती पुरस्काराने सोनू सूद सन्मानित

व्हर्ज्युअल कार्यक्रमात हा पुरस्कार सोनूला प्रदान करण्यात आला | #SonuSood #Honoured #SpecialHumanitarianActionAward

राज कपूर व दिलीपकुमार यांचे 100 वर्षे जुने घर विकत घेणार पाकिस्तान सरकार

या दोन दिग्गज कलावंतांचे बालपण येथे गेले | #dilipkumar #rajkapoor #pakistangovernment