Wednesday, December 2, 2020
घर इतर तुम्ही ईडी लावली तर मी सीडी लावेन!; खडसेंचा भाजपमधील 'या' नेत्याला इशारा

तुम्ही ईडी लावली तर मी सीडी लावेन!; खडसेंचा भाजपमधील ‘या’ नेत्याला इशारा

‘तोंडावर गोड बोलायचे आणि मागून पाठीत खंजीर खुपसायचा असले उद्योग मी कधी केले नाहीत’, असा टोला हाणतानाच तुम्ही माझ्यामागे ईडी लावली तर मी तुमची सीडी लावेन, असा थेट इशाराच आज ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी दिला. विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या छळाला कंटाळून आपण भाजप सोडत (BJP) असल्याचे एकनाथ खडसे यांनी आधीच जाहीर केले आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश (NCP) करतानाही त्यांनी जे मनोगत मांडले त्यात टीकेचा रोख फडणवीस यांच्याकडेच होता. फडणवीस यांचे नाव न घेता भाजपमध्ये कशाप्रकारे छळ झाला याचा उल्लेख पुन्हा एकदा खडसेंनी केला. भाजपमध्ये माझ्याप्रमाणे घुसमट झालेले अनेक नेते आहेत. केवळ ईडीच्या भीतीने ते धाडस करत नाहीत, असा दावा करत खडसे यांनी भाजपच्या राज्यातील नेतृत्वाचा समाचार घेतला.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | loksatta

Web Title: Eknath Khadse Warns Bjp Leaders In Maharashtra

- Advertisment -

ताजी बातमी

प्रभासच्या आगामी ‘सलार’ सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज

सिनेमांच प्री-प्रॉडक्शनचं कामही सुरू झालं | #Prabhas #Salaar #NewFilm

ड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव

विशेष एनडीपीएस न्यायालयाने या दोघांना जामीन मंजूर | #BhartiSingh #NCB

बावड्यात हर्षवर्धन पाटील यांनी मतदानांचा अधिकार बजावला

राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्या बावडा या गावी आज दि १ डिसेंबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पुणे पदवीधर...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel