Monday, September 20, 2021

भाजपा आमदार भातखळकरांची पोलिसात तक्रार, ‘मुख्यमंत्रांवर गुन्हा दाखल करा’

मुंबईतील साकीनाका निर्भया प्रकरणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्यात घडणाऱ्या गुन्हांच्या पार्श्वभूमीवर परप्रांतीयांची नोंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यावर आता भाजपा ने आक्षेप नोंदवला आहे. या प्रकरणी भाजपा आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी आक्षेप घेत उद्धव ठाकरे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली है. अतुल ने कांदिवलीतील समता नगर पोलिसातील ही तक्रार दाखल केली आहे. यामुळे आता भाजपा व शिवसेनामध्ये संघर्ष होण्याचे चिन्हे दिसत आहेत.

सविस्तर माहितीसाठी :- Lokmat | Indian Express

रिपोर्ट पोस्ट

Swapnil Surwade
web content writer @headlinehindi.com @headlinenewtwork

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी