Friday, December 4, 2020
घर इतर 'एक वेळ अशी येईल की शिवसेनेपेक्षा एखाद्या मंडळाकडे जास्त कार्यकर्ते असतील' -...

‘एक वेळ अशी येईल की शिवसेनेपेक्षा एखाद्या मंडळाकडे जास्त कार्यकर्ते असतील’ – निलेश राणे

विधान परिषदेतील राज्यपाल नामनिर्देशित रिक्त जागांपैकी एका जागेवर शिवसेनेकडून (Shivsena) अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar)यांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा आहे. या घडामोडींवरून माजी खासदार नीलेश राणे (Nilesh Rane) यांनी शिवसेनेवर खोचक शब्दांत टीका केली आहे. ‘एक वेळ अशी येईल की एखाद्या मित्रमंडळाकडे शिवसेनेपेक्षा जास्त कार्यकर्ते असतील,’ असं नीलेश राणे यांनी म्हटलं आहे. विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ जागा लवकरच भरल्या जाणार आहेत. महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्ष प्रत्येकी चार नावांची शिफारस करणार आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसनं आपली यादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली आहे. 

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | loksatta

Web Title: Former Mp Nilesh Rane Criticises Shiv Sena

- Advertisment -

ताजी बातमी

बीएचआर घोटाळ्याशी माझा कोणताही संबंध नाही; गिरीश महाजन यांचं स्पष्टीकरण

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी बीएचआर सहकारी बँकेतील घोटाळा उघड करण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात माजी मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया...

भाजपने दुसऱ्याच्या घरात चोरी करुन विजय मिळवला- अशोक चव्हाण

मुंबई : पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघ आणि धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतरादरसंघासाठी मतदान झालं आहे. आज या निवडणुकांची...

पुण्यात निकालाआधीच अरुण लाड यांच्या विजयाचे बॅनर्स झळकले!

पुणे : पुणे पदवीधर मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यानुसार आता निकालांचा पहिला कल येण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड आघाडीवर असल्याचं...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel