Sunday, January 24, 2021
Home इतर शरद पवारांच्या खांद्यावरून खाली उतरा; भाजप आमदाराची रोहित पवारांवर जहरी टीका

शरद पवारांच्या खांद्यावरून खाली उतरा; भाजप आमदाराची रोहित पवारांवर जहरी टीका

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या खांद्यावर बसून मी महाराष्ट्रात सर्वात उंच आहे असा अभास झालेल्या रोहित पवारांनी (Rohit Pawar) त्यांच्या खांद्यावरून खाली मतदारसंघात उतरावे, असा खोचक सल्ला भाजप नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी रोहित पवारांना दिला आहे.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | loksatta | pudhari

Web Title: Gopichand Padalkar Criticized Rohit Pawar

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी