घर इतर इंजिनियर मारहाण प्रकरण: ‘CCTV फुटेज ताब्यात घ्या’, उच्च न्यायालयाचे आदेश

इंजिनियर मारहाण प्रकरण: ‘CCTV फुटेज ताब्यात घ्या’, उच्च न्यायालयाचे आदेश

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात सोशल मीडियावर पोस्ट केल्यानं एका अभियंत्याला बेदम मारहाण केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायलयाने सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहे. हे सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेऊन दंडाधिकाऱ्यांकडे सादर करावेत असे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. स्थापत्य अभियंता अनंत करमुसे याने या प्रकरणामध्ये उच्च न्यायलयामध्ये याचिका दाखल केली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | thehindu

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

महाराष्ट्र : एका दिवसात ५ हजार ९०२ नवीन रुग्णांची नोंद

१४ लाख ९४ हजार ८०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #5902newcases

“वयाच्या तिसऱ्या वर्षी माझा विनयभंग झाला”; ‘दंगल गर्ल’ फातिमाचा धक्कादायक खुलासा

प्रत्येक दिवशी आम्ही या संघर्षाला सामोरं जात असतो | #FatimaSanaShaikh #SheWasMolested #AtTheAgeOf3

आईने कशी शिकवण दिली माहिती नाही, बाप म्हणून माफी मागतो- कुमार सानू

गेल्या ४१ वर्षांत मला महाराष्ट्राने आणि मुंबईने खूप काही दिलं | #KumarSanu #Apologized #Jaankumarsanu
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel