घर राजकारण ...म्हणून सरकार राखण्यात अपयश - कमलनाथ

…म्हणून सरकार राखण्यात अपयश – कमलनाथ

मार्च महिन्यात मध्य प्रदेश येथे एक भले मोठे राजकीय नाट्य सुरु होते. काँग्रेसच्या २२ सदस्यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर या नाट्याला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. बहुमत सिद्ध न करू शकल्याने कमलनाथ यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या जागी भाजप नेते शिवराज सिंह चौहान हे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. या सर्व घडामोडींनंतर आता कामनाथ यांनी आपल्या अपयशाचे कारण स्पष्ट केले आहे. त्यांच्या मते , ” आम्हाला काही नेत्यांनी पुन्हा येण्याचे वाचन दिले होते. आम्ही त्यांच्यावर आंधळा विश्वास ठेवला, त्यामुळे आम्ही सरकार वाचवू शकलो नाही.”

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | bhaskar | aajtak

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

आयपीएल २०२० : राजस्थानने पंजाबचा विजयरथ रोखला!

जाबने राजस्थानला १८६ धावांचे लक्ष्य दिले | #IPL2020 #KXIPvsRR #RRwon

शास्त्रज्ञ डॉ. शंकरराव गोवारीकर यांचे निधन, भारताचा पहिला इलेक्ट्रोमॅग्नेटिक आयसोटोप सेपरेटर केला विकसित

गोवारीकर यांनी १९५५ मध्ये आपल्या वैज्ञानिक कार्याचा प्रारंभ केला | #DrShankarraoGowarikar #Dead

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे ११४५ नवीन रुग्ण

१० हजार २६१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे | #Mumbai #Coronavirus #1145newcases
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel