घर राजकारण मध्य प्रदेश : मिशन कमळ यशस्वी; कमलनाथांचा राजीनामा

मध्य प्रदेश : मिशन कमळ यशस्वी; कमलनाथांचा राजीनामा

मध्य प्रदेशात गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्याची सांगता अखेर झाली आहे. सुप्रीम कोर्टाने कमलनाथ सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी आज सायंकाळी ५ वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली होती. त्या अगोदरच मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी राजीनाम्याचा निर्णय जाहीर केला. तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष एनपी प्रजापती यांनी १६ बंडखोर आमदारांचे राजीनामेही स्वीकारले आहेत.

सविस्तर माहितीसाठी :- saamana | pudhari | divyamarathi.bhaskar | loksatta | lokmat | news18

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

शास्त्रज्ञ डॉ. शंकरराव गोवारीकर यांचे निधन, भारताचा पहिला इलेक्ट्रोमॅग्नेटिक आयसोटोप सेपरेटर केला विकसित

गोवारीकर यांनी १९५५ मध्ये आपल्या वैज्ञानिक कार्याचा प्रारंभ केला | #DrShankarraoGowarikar #Dead

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे ११४५ नवीन रुग्ण

१० हजार २६१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे | #Mumbai #Coronavirus #1145newcases

‘ब्लॅक विडो’ फेम स्कारलेटने केलं गुपचूप लग्न; तिसऱ्यांदा झाली विवाहबद्ध

स्कारलेटने या लग्नाची कोणतीच घोषणा केली नव्हती | #BlackWidow #Wedding #ComedianColinJost
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel