Monday, September 28, 2020
घर इतर हे महाराष्ट्र विकास आघाडी सरकार आहे की, तिघाडीची ईस्ट इंडिया कंपनी? आशिष...

हे महाराष्ट्र विकास आघाडी सरकार आहे की, तिघाडीची ईस्ट इंडिया कंपनी? आशिष शेलारांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

राज्यात महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) स्थापन झाल्यापासून विरोधीपक्ष भाजप राज्य सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. सध्या कंगनाप्रकरणावरुन भाजपने सरकारवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच शिवसैनिकांनी एका निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण (Madan Sharma) केल्याची घटना घडली. समता नगर पोलिसांनी या प्रकरणी सहा शिवसैनिकांना अटक केली. अटक केलेल्या सहाही शिवसैनिकांना जामीन मिळाला आहे. यावरूनच आशिष शेलारांनी (Ashish Shelar) सरकारवर हल्लाबोलकेला आहे. हे महाराष्ट्र विकास आघाडी सरकार आहे की, तिघाडीची ईस्ट इंडिया कंपनी? असे म्हणत त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | lokmat | maharashtratimes

Web Title : Madan Sharma Assault Case: Bjp Mla Ashish Shelar Targets Maha Vikas Aghadi Government For Registering Bailable Offence

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

‘या’ अभिनेत्याने ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत साइन केली १०० कोटींची डील?

इतरही काही प्रोजेक्ट्सशी तो जोडला जाणार आहे | #ShahidKapoor #Netflix #Deal #100cr

इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव

चहल यांचा इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्स यांच्याकडून गौरव | #MunicipalCommissioner #Chahal #Award #IndoAmericanChambersOfCommerce