घर राजकारण मध्य प्रदेश : कमलनाथ यांच्यावरील संकट तूर्त टळले

मध्य प्रदेश : कमलनाथ यांच्यावरील संकट तूर्त टळले

ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह १९ आमदारांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर कमलनाथ सरकारवर ओढावलेले संकट काही काळासाठी टळले आहे. सोमवारी विधानसभा सुरू झाल्यानंतर राज्यपाल लालजी टंडन यांच्या एका मिनिटाच्या भाषणानंतर विधानसभा २६ मार्चपर्यंत स्थगित करण्यात आली. त्यामुळे आज विश्वासदर्शक ठरावच होऊ शकला नाही. 

सविस्तर माहितीसाठीं :- pudhari | divyamarathi.bhaskar | maharashtratimes.indiatimes

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

आयपीएल २०२० : राजस्थानने पंजाबचा विजयरथ रोखला!

जाबने राजस्थानला १८६ धावांचे लक्ष्य दिले | #IPL2020 #KXIPvsRR #RRwon

शास्त्रज्ञ डॉ. शंकरराव गोवारीकर यांचे निधन, भारताचा पहिला इलेक्ट्रोमॅग्नेटिक आयसोटोप सेपरेटर केला विकसित

गोवारीकर यांनी १९५५ मध्ये आपल्या वैज्ञानिक कार्याचा प्रारंभ केला | #DrShankarraoGowarikar #Dead

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे ११४५ नवीन रुग्ण

१० हजार २६१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे | #Mumbai #Coronavirus #1145newcases
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel