“तुम्ही राज्यपालांना निवेदन द्यायला निघाला आहात. पण महाराष्ट्राच्या इतिहासात असले राज्यपाल लाभले नाहीत. राज्यपाल गोव्याला निघून गेलेत. राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे. पण माझ्या शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही.” अशी जोरादार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawarयांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर केली आहे.
सविस्तर माहितीसाठी :- divyamarathi | lokmat
Web Title: Maharashtra Has Never Seen Such A Governor Before Sharad Pawar