Friday, December 4, 2020
घर महाराष्ट्र मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांशी चर्चा

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांशी चर्चा

राज्यपालांची भेट घेतल्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत फोनवर चर्चा केली आहे. शरद पवार यांनीही या चर्चेविषयी प्रतिक्रिया दिली आहे. राज यांच्याशी फोनवर चर्चा झाली असून भेटीबद्दल मात्र काहीही ठरले नसल्याचे पवारांनी स्पष्ट केले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर राजपाल भगतसिंह कोश्यारींची गुरुवारी भेट घेतली. या भेटीमध्ये पवार साहेबांशी बोलून घ्या असा सल्ला राज्यपालांनी राज यांना दिला होता. यानंतर राज ठाकरेंनी पवारांशी फोनवर चर्चा केली आहे. 

सविस्तर माहितीसाठी :- pudhari | loksatta | lokmat

Web Title: Mns President Raj Thackerays Phone Call To Sharad Pawar

- Advertisment -

ताजी बातमी

बीएचआर घोटाळ्याशी माझा कोणताही संबंध नाही; गिरीश महाजन यांचं स्पष्टीकरण

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी बीएचआर सहकारी बँकेतील घोटाळा उघड करण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात माजी मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया...

भाजपने दुसऱ्याच्या घरात चोरी करुन विजय मिळवला- अशोक चव्हाण

मुंबई : पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघ आणि धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतरादरसंघासाठी मतदान झालं आहे. आज या निवडणुकांची...

पुण्यात निकालाआधीच अरुण लाड यांच्या विजयाचे बॅनर्स झळकले!

पुणे : पुणे पदवीधर मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यानुसार आता निकालांचा पहिला कल येण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड आघाडीवर असल्याचं...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel