मशीदीत जाण्यापूर्वीच खासदार इम्तियाज जलील यांना घेतले ताब्यात

0
264
सोर्स - ट्विटर

कालपासून औरंगाबाद येथे एमआयएम आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये मंदिर आणि मस्जिद उघडण्यावरून राजकारण पेटले होते. त्यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) आज एका बंद असलेल्या मशीदीमध्ये नमाज पाडण्यासाठी जाणार होते. त्यामुळे त्या परिसरात प्रचंड गर्दी होण्याची शक्यता होती. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांना औरंगाबाद पोलिसांनी अटक केली आहे. जलील यांना मशीदीत जाण्यापूर्वीच ही अटक करण्यात आली.

सविस्तर माहितीसाठी :- divyamarathi | marathi.abplive | zeenews | amarujala

Web Title : MP Imtiaz Jaleel Arrested Before Going To Mosque

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here