Tuesday, January 26, 2021
Home महाराष्ट्र निलेश राणेंच्या टीकेला रोहित पवारांचे चोख प्रत्युत्तर

निलेश राणेंच्या टीकेला रोहित पवारांचे चोख प्रत्युत्तर

शुक्रवारी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साखर कारखान्यांसाठीसुद्धा आर्थिक मदत घोषित करा अशा आशयाचे एक पत्र लिहले होते. त्यावरून निलेश राणे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. मात्र आता रोहित पवार यांनी निलेश राणे यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. “साहेब प्रत्येक गोष्ट अभ्यासपूर्वक मांडत असल्यानेच पंतप्रधान मोदीजीही त्यावर सकारात्मक विचार करतात. त्यामुळे तुम्हाला काळजी नसावी.” असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी