Monday, September 28, 2020
घर राजकारण कर्जमाफीवरून नितेश राणे यांनी व्यक्त केली नाराजी

कर्जमाफीवरून नितेश राणे यांनी व्यक्त केली नाराजी

कालपासून विधिमंडळाच्या अर्थसंकल्पाला सुरुवात झाली. यावेळी मुखमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर केली. यावर नितेश राणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ” कर्जाच्या यादीत कोकणातल्या एकही शेतकऱ्याला कर्जमाफी नाही. कारण कोकणात आपले शेतकरी कर्जे 100% भरतात. कर्ज भरणाऱ्यांना आणि न भरणाऱ्यांना एकच न्याय. मग यापुढे कोकणच्या शेतकऱ्यांनी भरूच नये..तसे ही माफ होणारच आहे..,” असं ट्वीट नितेश राणे यांनी केलं आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | lokmat | policenama | lokmat.news18 | maharashtradesha

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

‘या’ अभिनेत्याने ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत साइन केली १०० कोटींची डील?

इतरही काही प्रोजेक्ट्सशी तो जोडला जाणार आहे | #ShahidKapoor #Netflix #Deal #100cr

इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव

चहल यांचा इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्स यांच्याकडून गौरव | #MunicipalCommissioner #Chahal #Award #IndoAmericanChambersOfCommerce