घर इतर भाजप अध्यक्षांनी जाहीर केली नवी टीम; विनोद तावडेंबरोबर पंकजा मुंडेंकडे मोठी जबाबदारी

भाजप अध्यक्षांनी जाहीर केली नवी टीम; विनोद तावडेंबरोबर पंकजा मुंडेंकडे मोठी जबाबदारी

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर जवळपास 8 महिन्यांनी जे. पी. नड्डा (J P Nadda) यांनी पक्षाची नवी टीम तयार केली आहे. या नव्या टीममध्ये महाराष्ट्रातल्या दोन मोठ्या नेत्यांची नावं जोडली गेली आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बिहार निवडणुकीचे प्रभारी म्हणून या अगोदरच मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे. आता नव्या कार्यकारिणीत विनोद तावडेंसह पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यावर पक्षाने महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. विनोद तावडेंना (Vinod Tawde) तिकिट नाकारल्यानंतर पहिल्यांदाच पक्षाने राष्ट्रीय सचिव म्हणून जबाबदारी दिली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | maharashtratimes | zeenews

Web Title : Pankaja Munde, Vinod Tawde Appointed As Bjp National Secretary

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

आयपीएल २०२० : आज पंजाबसमोर कोलकाताचे आव्हान

सामना संध्याकाळी ७:३० वाजता सुरु होईल | #IPL2020 #KXIPvsKKR #TodaysMatch

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे १ हजार २२२ नवीन रुग्ण

२ लाख २० हजार १६५ रुग्णांनी कोरोनावर मात केली | #Mumbai #Coronavirus #1222newcases

ड्रग्ज खरेदी करताना टीव्ही अभिनेत्री प्रीतिका चौहानला एनसीबीने रंगेहाथ पकडलं!

दोघांनाही 8 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी | #NCB #TVActress #PritikaChauhan

अजित पवार पुढील उपचारांसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

लोकप्रतिनिधींना देखील कोरोनाची लागण झाली । #AjitPawar #Coronavirus #BreachCandyHospital
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel