घर राजकारण मध्य प्रदेशमध्ये ‘कमलनाथ’ सरकारची आज शक्तिपरीक्षा

मध्य प्रदेशमध्ये ‘कमलनाथ’ सरकारची आज शक्तिपरीक्षा

ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजप पक्षात प्रवेश केल्यापासून मध्य प्रदेशमधील राजकारणाला एक नवे वळण मिळाले आहे. मध्य प्रदेशात कमलनाथ सरकार आज म्हणजेच सोमवारी विधानसभेत बहुमत चाचणीला सामोरे जाणार आहे. तत्पूर्वी रविवारी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही गटांमध्ये जोरदार हालचाली सुरू होत्या. दरम्यान, जयपूर येथे थांबलेले ८५ काँग्रेस आमदार भोपाळला परतले. दुसरीकडे दिल्लीत भाजप नेत्यांच्या बैठका सुरू असून सकाळी केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या निवासस्थानी ज्योतिरादित्य शिंदे, शिवराजसिंह चौहान आणि धर्मेंद्र प्रधान यांनी चर्चा केली.

सविस्तर माहितीसाठी :- pudhari | lokmat | loksatta | divyamarathi.bhaskar | timesofindia.indiatimes | economictimes.indiatimes

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

‘ब्लॅक विडो’ फेम स्कारलेटने केलं गुपचूप लग्न; तिसऱ्यांदा झाली विवाहबद्ध

स्कारलेटने या लग्नाची कोणतीच घोषणा केली नव्हती | #BlackWidow #Wedding #ComedianColinJost

अक्का आणणार देवाच्या आयुष्यात आणखी एक डॉली?

देवा या नवीन डॉलीचा स्वीकार करणार का | #DoctorDon #NewEpisode

महाराष्ट्र : एका दिवसात ५ हजार ९०२ नवीन रुग्णांची नोंद

१४ लाख ९४ हजार ८०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #5902newcases
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel