‘पवार साहेब हे आमचे नेते, मार्गदर्शक आणि सर्वेसर्वा आहेत आणि त्याचा मला अभिमानही आहे. पण मी कोणाच्या खांद्यावर बसतो याकडं लक्ष देण्यापेक्षा आपण कोणत्या कडेवर आहात, असं सडेतोड उत्तर आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजप नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padlkar) यांना दिलं आहे. तसंच, आतातरी आपण आहात त्याच ठिकाणी राहिलात तर आपल्यावरील लोकांचा विश्वास नक्कीच वाढेल,’ असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
सविस्तर माहितीसाठी :- pudhari | lokmat | loksatta
Web Title: Rohit Pawar Attacks On Gopichand Padalkar Over His Statement