घर इतर दुर्दैवाने सरकार बुडणाऱ्या जहाजाची छिद्रे बुजवतानाच दिसत आहे : रोहित पवार

दुर्दैवाने सरकार बुडणाऱ्या जहाजाची छिद्रे बुजवतानाच दिसत आहे : रोहित पवार

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउन करण्यात आले होते. मात्र त्यामुळे देशातील अर्थव्यवस्था कोलमडली आहे यावरुन मोदी सरकारवर (Modi Government) विरोधीपक्षांकडून मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी केंद्र सरकारने योग्य निर्णय घेण्याची मागणी राजकीय पक्षांसह विविध घटकांकडून केली जात आहे. आता रोहित पवारांनीही यावरुन केंद्रावर टीका (Rohit Pawar) केली आहे. रोहित पवार ट्विट करत म्हणाले की, ‘कोरोनाचा अर्थव्यवस्थेवर दीर्घकाळ परिणाम असणार आहे. त्यामुळे अर्थव्यस्थेला पुर्नजीवत करण्यासाठी शाश्वत सक्रिय धोरण आखले जाण्याची गरज आहे. ममात्र दुर्दैवानं केंद्र सरकार याला प्रतिसाद देताना केवळ बुडणाऱ्या जहाजाची छिद्रे बुजवतानाच दिसत आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | maharashtratimes

Web Title : Rohit Pawar Targets Central Government Over Economy

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणावर भडकली कंगना, म्हणाली…

त्यांच्या राज्यात खायला मिळत नाही | #KanganaRanaut #Tweet #UddhavThackeray

आयपीएल २०२० : आज पंजाबसमोर कोलकाताचे आव्हान

सामना संध्याकाळी ७:३० वाजता सुरु होईल | #IPL2020 #KXIPvsKKR #TodaysMatch

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे १ हजार २२२ नवीन रुग्ण

२ लाख २० हजार १६५ रुग्णांनी कोरोनावर मात केली | #Mumbai #Coronavirus #1222newcases

ड्रग्ज खरेदी करताना टीव्ही अभिनेत्री प्रीतिका चौहानला एनसीबीने रंगेहाथ पकडलं!

दोघांनाही 8 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी | #NCB #TVActress #PritikaChauhan
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel